Shubman Gill: गुडघा दुखावला तरी थांबला नाही... शुभमन गिलची ‘ही’ खेळी पाहून चाहतेही थक्क; कर्णधारानेच सांगितली खरी गोष्ट!

Gill Continues Batting Despite Knee Injury: शुभमन गिलने गुडघा दुखावला तरी ८४ धावांची शानदार खेळी करत गुजरात टायटन्सला राजस्थानवर मोठा विजय मिळवून दिला. IPL 2026 मध्ये गुजरातची दमदार कामगिरी कायम.
Shubman Gill

Shubman Gill

esakal 

Updated on

जयपूर : राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध गुजरातने मिळवलेल्या आयपीएल सामन्यात शुभमन गिलची ८४ धावांची खेळी मोलाची ठरली, परंतु या खेळीत धाव घेताना माझा गुडघा दुखावला तरीही पुढे खेळत राहिलो असल्याची माहिती शुभमन गिलने उघड केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com