IPL 2025 Video: अरे हा काय करतोय! पॅट कमिन्स मिचेल मार्शचं कटआऊट घेऊन SRH च्या बसमध्ये चढला अन् सांगू लागला 'My Man'

Pat Cummins Carries Mitchell Marsh Cutout: सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स संघाच्या बसमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या मिचेल मार्शचे कटआऊट घेऊन चढला होता. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Pat Cummins Carries Mitchell Marsh Cutout
Pat Cummins Carries Mitchell Marsh CutoutSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (१९ मे) सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्स संघाला ६ विकेट्सने पराभूत केलं होतं. लखनौमधील एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्स संघाचे स्पर्धेतील आव्हानही संपले.

हैदराबाद यापूर्वीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले होते. या सामन्यानंतर मात्र एक गमतीशीर व्हिडिओ समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com