सनरायझर्स हैदराबाद vs चेन्नई सुपरकिंग्स; दाक्षिणात्य संघांमध्ये आज लढाई, हिंगे, हुसेनच्या गोलंदाजीकडे लक्ष,कशी असेल Playing XI

SRH vs CSK: हैदराबाद संघ युवा गोलंदाजांच्या जोरावर आत्मविश्वासात असून चेन्नईविरुद्ध तिसऱ्या विजयासाठी सज्ज आहे. चेन्नईला फलंदाजीत सातत्य हवे असून धोनीच्या अनुपस्थितीत संघावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे.
SRH vs CSK

SRH vs CSK

sakal

Updated on

हैदराबाद : पहिल्या चार सामन्यांत फक्त एकाच लढतीत विजय मिळवणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने पाचव्या लढतीत राजस्थान रॉयल्स संघावर दिमाखदार विजय मिळवला. या लढतीत जयदेव उनाडकट व हर्षल पटेल या गोलंदाजांना वगळून प्रफुल्ल हिंगे व साकीब हुसेन या युवा गोलंदाजांना संधी देण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com