RCB vs SRH: प्ले-ऑफमध्ये पोहोचूनही हैदराबादचे टेन्शन वाढले; टॉप-2 साठी SRH ला किती मोठा विजय हवा? पाहा RCB विरुद्धचं भन्नाट समीकरण

IPL 2026 Top 2 Qualification Scenario: IPL 2026 मध्ये आज RCB आणि Sunrisers Hyderabad यांच्यात टॉप-2 साठी निर्णायक सामना रंगणार आहे. हैदराबादला ‘क्वालिफायर 1’मध्ये पोहोचण्यासाठी केवळ विजय पुरेसा नाही, तर मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे.
RCB vs SRH

RCB vs SRH

esakal

Updated on

IPL 2026 Top 2 Qualification Scenario: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ च्या स्पर्धेत आज ६७ वा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद(SRH) यांच्यात रंगणार आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही संघांचा हा शेवटचा साखळी सामना आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी १३-१३ सामने खेळले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com