IPL 2025 CONTROVERSY: काव्या मारनला संताप अनावर! सनरायझर्स हैदराबादचे सामने दुसरीकडे हलवण्याची तयारी, BCCI ची वाढणार डोकेदुखी

Sunrisers Hyderabad IPL 2025 home matches venue change : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये वादाला सुरुवात झाली, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम येथे लढत होणार आहे आणि हा वाद SRH च्या बाबतीतच आहे.
SUNRISERS HYDERABAD MAY SHIFT HOME GAMES DUE TO HCA DISPUTE
SUNRISERS HYDERABAD MAY SHIFT HOME GAMES DUE TO HCA DISPUTE esakal
Updated on

IPL 2025 Sunrisers Hyderabad home game controversy : इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामात वादाला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. आज विशाखापट्टणम येथे सनरायझर्स हैदराबाद त्यांचा घरचा सामना खेळतोय आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध SRH ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण, आयपीएलच्या याही पर्वात वादाचे पडसाद उमटू लागले आहेत आणि हा वाद हैदराबाद फ्रँचायझीशी निगडित आहे. SRH आपले घरचे सामने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. त्यामुळे आता BCCI ची डोकेदुखी वाढण्याची शक्यता बळावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com