IPL 2026: सूर्याला धुरंधरची 'क्रेझ' Video Viral

Suryakumar Yadav: आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयासोबतच सूर्यकुमार यादवचा ‘धुरंधर’ डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता सूर्या मैदानाबाहेरही चर्चेत आला आहे.
Video Viral

Video Viral

esakal

Updated on

आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू आहे, २९ मार्चला म्हणजेच हंगामाचा दुसराच सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला होता, मुंबईने कोलकतावर ६ विकेट्सने धडाकेबाज विजय मिळवला होता. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांच्या जोरदार फटकेबाजीमुळे 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने आयपीएल सीझनचा पहिला सामना जिंकला आहे. १४ वर्षांत त्यांनी पहिल्यांदाच सलामीचा सामना जिंकला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com