Rajasthan Royals vs Punjab Kings head to head 2025 : राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज आयपीएल साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. याप्रसंगी यशस्वी जयस्वालच्या फलंदाजी फॉर्मकडे लक्ष असेल. देशांतर्गत स्पर्धांसाठी मुंबईला सोडून गोव्याशी हातमिळवणी केल्यानंतर यशस्वी पहिल्यांदाच आयपीएल सामना खेळणार आहे.