IPL 2025 : ट्रॅव्हिस हेड वेगळंच म्हणतोय अन् अभिषेक वेगळं, नेमकं 'त्या' नोटबाबत खरं काय? चाहतेही संभ्रमात

Fans Confused Over Viral Claim By Travis Head : शतकपूर्ण केल्यानंतर त्याने खिशातून कागद काढत सर्वांना दाखवला. या कागदावर हे शतक ऑरेंज आर्मीला चाहत्यांना समर्पित आहे, असा मजकूर लिहिला होता.
travis head comment abhishek sharma
travis head comment abhishek sharma esakal
Updated on

Travis Head’s Comment on Abhishek Sharma’s Note : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात अभिषेक शर्माने शतक झळकावत हैदाराबादला एकहाती विजय मिळवून दिला. यावेळी शतकपूर्ण केल्यानंतर त्याने खिशातून कागद काढत सर्वांना दाखवला. या कागदावर हे शतक ऑरेंज आर्मीला चाहत्यांना समर्पित आहे, असा मजकूर लिहिला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com