Virat Kohli: गरज नसेल तर स्वतःहून बाजूला होतो! विराटचे धक्कादायक विधान, वारंवार सिद्ध करायला लावणे अयोग्य

Virat Kohli Opens Up On 2027 World Cup: भारतीय क्रिकेट स्टार Virat Kohli याने २०२७ विश्वकरंडक खेळण्याची इच्छा व्यक्त करताना संघातील विश्वास आणि सातत्याबाबत स्पष्ट मत मांडले. “सतत स्वतःला सिद्ध करावे लागत असेल तर ती जागा माझ्यासाठी नाही,” असे म्हणत त्याने क्रिकेटमधील मानसिक दबाव आणि आपल्या दृष्टिकोनाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.
Virat Kohli

Virat Kohli

esakal

Updated on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली अजूनही खेळावर तितक्याच मनापासून प्रेम करतो. त्यामुळेच २०२७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची त्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, आपल्या क्षमतेवर आणि योगदानावर सतत प्रश्न उपस्थित केले जात असतील, तर ती जागा माझ्यासाठी नाही, हे स्वीकारतो आणि बाजूला होतो, असे रोखठोक विधान विराटने केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com