CSK ने सरळ सरळ विराट कोहलीला केलं 'टार्गेट'! RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी स्टीफन फ्लेमिंगने सांगितला जिंकण्याचा मंत्र

Virat Kohli targeted by Stephen Fleming IPL 2025 : स्टीफन फ्लेमिंग यांनी सामन्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विराट कोहलीबाबत प्रश्न विचारण्यात आला.
Virat Kohli Targeted by CSK Coach
Virat Kohli Targeted by CSK Coachesakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. या सामन्यात विराट कोहलीच्या प्रदर्शनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, चेन्नईच्या संघाने विराट कोहलीसाठी विशेष रणनीती आखली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com