आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Shubman Gill Reacts After Defeat: गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पराभवानंतर संघाच्या खराब क्षेत्ररक्षणावर नाराजी व्यक्त केली. झेल सुटल्यामुळे सामना गमावल्याचे त्याने स्पष्ट सांगितले.
Shubman Gill Reacts After Defeat

Shubman Gill Reacts After Defeat

esakal 

Updated on

Shubman Gill Reacts After Defeat: आयपीएल (IPL) २०२६ चा हंगाम आता काही दिवसच राहिला आहे. शनिवारी गुजरात टायटन्स(GT) आणि कोलकाता नाईट रायडर्स(KKR) यांच्यात हंगामाचा ६० वा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करायला आलेल्या कोलकाता संघाने दमदार फलंदाजी करत गुजरात संघासमोर २४८ धावांचं लक्ष्य ठेवलं. सामन्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याने पराभवानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com