

Who is Suryansh Shedge
sakal
Who is Suryansh Shedge: इंडियन प्रीमियर लीग २०२६(IPL) चा ४६ वा सामना पंजाब किंग्स(Punjab Kings) आणि गुजरात टायटन्स(Gujarat Titans) यांच्यात झाला. या हंगामात गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पंजाबला काल गुजरात टायटन्सने ४ गडी राखून थरारक विजय मिळवला. या हंगामात पंजाबचा हा दुसरा सलग पराभव आहे. याआधीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पंजाब किंग्सवर विजय मिळवला होता.