IPL 2026: वैभव सूर्यवंशीची सर्व मेहनत वाया, सामना न खेळताच राजस्थान रॉयल्स स्पर्धेबाहेर? GT विरुद्धच्या लढतीपूर्वी धक्कादायक अपडेट्स

Vaibhav Suryavanshi Faces Biggest Test Of IPL 2026: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वालिफायर-२ सामन्यावर पावसाचे सावट आहे. सामना रद्द झाल्यास राजस्थान स्पर्धेबाहेर जाऊ शकतो.
Vaibhav Suryavanshi Faces Biggest Test Of IPL 2026

Vaibhav Suryavanshi Faces Biggest Test Of IPL 2026

esakal

Updated on

Vaibhav Suryavanshi Faces Biggest Test Of IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा हंगाम वैभव सूर्यवंशीसाठी(vaibhavsuryavansgi) अत्यंत शानदार ठरला आहे. या हंगामात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. वैभव सूर्यवंशीने या हंगामात अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले आहेत. अवघ्या १५ वर्षांच्या या युवा फलंदाजाने आपल्या प्रतिभेने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. या हंगामात ६०० पेक्षा अधिक धावा करत त्याने सध्या ऑरेंज कॅपवरही आपले नाव कोरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com