

Father Helps Blind Son Experience Ronaldo's Goal
Sakal
Dad Recreates Ronaldo's Goal for Blind Son: फुटबॉल जगात सर्वात लोकप्रिय असलेला खेळ आहे. त्यातही ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी यांचे चाहते जगभरात पाहायला मिळतात. सध्या फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा (FIFA World Cup 2026) सुरू असून अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे.
यादरम्यानचे अनेक व्हिडिओही व्हायरल (Viral Video) होत आहेत. अशाच एका भावनिक व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे.