भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

Ishan Kishan Ruled Out of 2nd T20I vs New Zealand : शनिवारी होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात कुमार कुशाग्राचा पर्यायी खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
Ishan Kishan | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Ishan Kishan | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on: 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेत दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन दुखापतीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. शनिवारी होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात कुमार कुशाग्राचा पर्यायी खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com