आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : आयएसपीएल, एमपीटीची विजयी सलामी; महिलांच्या गटात श्रीराम, धर्मवीर संघांचे विजय

MLA Cup state level kabaddi tournament Mumbai : मुंबईतील विक्रोळी येथील टागोर नगरमध्ये आयोजित आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला दणदणीत सुरुवात झाली. या स्पर्धेत पहिल्याच दिवशी पुरुषांच्या व्यावसायिक गटात आयएसपीएल, सीजीएसटी आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट संघांनी एकतर्फी विजय नोंदवत आपली ताकद दाखवून दिली.
MLA Cup state level kabaddi tournament Mumbai results

MLA Cup state level kabaddi tournament Mumbai results

Updated on

मुंबई - आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुषांच्या व्यावसायिक गटात आयएसपीएल, सीजीएसटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट संघांनी खणखणीत विजयाची नोंद केली तर महिलांच्या राज्यस्तरिय कबड्डी स्पर्धेत श्रीराम (पालघर), धर्मवीर (नंदुरबार) आणि स्वस्तिक कबड्डी संघांनी दणदणीत विजयासह जबरदस्त सलामी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com