

कोलकात्यातील कार्यक्रमातून मेस्सी लवकर निघून गेल्याने त्याचे चाहते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्याच्या चाहत्यांकडून स्टेडियमची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याच्या चाहत्यांनी या कार्यकर्माच्या व्यवस्थापकांवर नाराजी व्यक्त केली आहे.