

Amruta Fadnavis Meets Lionel Messi
Sakal
लिओनल मेस्सीच्या मुंबई दौऱ्यात अमृता फडणवीस यांचा मेस्सीसोबतचा सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीच्या आगमनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अनेक भारतीय सेलिब्रेटी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते.