Fifa World Cup 2026 : चार्जिंग लागणारा फुटबॉल, मोशन सेन्सर अन् पाकिस्तानचं 'कनेक्शन'! वर्ल्ड कपपूर्वी 'Trionda' ची हवा...

What is Trionda ball used in FIFA World Cup 2026? फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा केवळ ४८ संघांच्या सहभागामुळेच ऐतिहासिक ठरणार नाही, तर मैदानावर वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळेही चर्चेत आहे.
Trionda ball tracking technology details

Trionda ball tracking technology details

esakal

Updated on

Made in Pakistan Trionda ball FIFA World Cup 2026: मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडामध्ये फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला आजपासून सुरूवात होतेय आणि आणखी एक वर्ल्ड कप भारतीयांना टीम इंडियाशिवाय पाहावा लागणार आहे. पण, आपल्या शेजारील पाकिस्तानचा या वर्ल्ड कप स्पर्धेत अप्रत्यक्षपणे सहभाग असणार आहे. मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात जेव्हा आज मध्यरात्री सामना सुरू होईल, तेव्हा प्रत्येक पास, शॉट आणि गोलचा पाकिस्तानशी एक गुप्त संबंध असणार आहे. या स्पर्धेत वापरला जाणारा चेंडू, ॲडिडास Trionda, सियालकोटमध्ये तयार केला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
Cristiano Ronaldo Sparks Fresh FIFA World Cup 2026 Controversy
Who is Ferran Torres?
FIFA World Cup Final
Marathi News Esakal
www.esakal.com