Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Maharashtra Kesari 2026 Prize: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. त्याने ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडला पराभूत करत विजेतेपद मिळवले. यानंतर त्यांना काय बक्षीस मिळाले जाणून घ्या.
Harshwardhan Sadgir | Maharashtra Kesari 2026 Final

Harshwardhan Sadgir | Maharashtra Kesari 2026 Final

Sakal

Updated on

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेते विजेतेपद मिळवणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. हे स्वप्न आज (२२ मार्च) नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने (Harshwardhan Sadgir) दुसऱ्यांदा पूर्ण केले. त्याने किताबाच्या लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) ४-३ अशा गुणांच्या फरकाने पराभूत केले. यासह हर्षवर्धन सातवा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. त्याने यापूर्वी २०१९ मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली होती.

<div class="paragraphs"><p>Harshwardhan Sadgir | Maharashtra Kesari 2026 Final</p></div>
Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com