Fifa World Cup 2026: मेक्सिकोने इतिहास रचला, १९९८ नंतर प्रथमच असा चमत्कार झाला जो...; Round off 32 मध्ये जाणारा पहिला संघ

Mexico become first team to qualify for Round of 32: मेक्सिकोने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत बाद फेरीतील राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला.
Mexico become first team to qualify for Round of 32 World Cup 2026

Mexico become first team to qualify for Round of 32 World Cup 2026

esakal

Updated on

Mexico vs South Korea 1-0 match highlights: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ च्या राऊंड ऑफ ३२ मध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान यजमान मेक्सिकोने पटकावला.. शुक्रवारी त्यांनी दक्षिण कोरियावर १-० असा विजय मिळवून पुढील फेरीत आपले स्थान पक्के केले. लुईस रोमो याच्या गोलच्या जोरावर मेक्सिकोने हा विजय मिळवला आणि १९९८ नंतर वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यात क्लिन शीट व विजय मिळवणारा फ्रान्सनंतर हा पहिलाच यजमान देश ठरला. क्लिन शीट म्हणजे, मेक्सिकोविरुद्ध दोन्ही सामन्यांत प्रतिस्पर्धींना एकही गोल करता आलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com