बॉक्सर Mike Tyson अन् जॅक पॉलवर कोटींचा वर्षाव; जाणून घ्या संपत्ती किती ?

Mike Tyson vs Jake Paul : दिग्गज माईक टायसन आणि जॅक पॉल यांच्या लढतीत ५८ वर्षीय चॅम्पियन माईक टायसनवर २९ वर्षीय जेक पॉलने विजय मिळवला.
mike tyson vs jake paul
mike tyson vs jake paulesakal
Updated on: 

Mike Tyson And Jake Paul Net Worth : जेक पॉलने शुक्रवारी ५८ वर्षीय माईक टायसनचा पराभव केला. १९ वर्षांनतर हेवीवेट चॅम्पियन माईक टायसनने पुनरागमन केले. एटी अ‍ॅंड टी स्टेडियनमध्ये झालेल्या माईक टायसन आणि जेक पॉल यांच्यादरम्यानच्या सामन्यात २९ वर्षीय जेक पॉलने ७९-७३ असा पराभव केला. पण या दोन्ही बॉक्सर्सची संपत्ती किती आहे ? याबद्दल जाणून घेऊयात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com