आमदार चषक कबड्डी स्पर्धा : बीपीसीएल, आयएसपीएल उपांत्यपूर्व फेरीत; महिला गटात राजमाता जिजाऊ, धर्मवीर, विवेक बाद फेरीत

MLA Cup Kabaddi 2026 match results: आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी विक्रोळीतील टागोर नगर येथे कबड्डीचा थरार रंगला. पुरुषांच्या व्यावसायिक गटात बीपीसीएल, आयएसपीएल, ठाणे महानगर पालिका, मीरा-भायंदर महानगर पालिका, मुंबई बंदर आणि संत सोपान काका बँक या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
MLA Cup Kabaddi 2026 match results:

MLA Cup Kabaddi 2026 match results:

Updated on

Mumbai kabaddi tournament Vikhroli Tagore Nagar details: आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी पुरुषांच्या व्यावसायिक गटात भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा.लि. (आयएसपीएल), ठाणे महानगर पालिका, मीरा-भायंदर महानगर पालिका, मुंबई बंदर आणि संत सोपान काका बँकेने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ, धर्मवीर, स्वराज्य स्पोर्ट्स, शिवशक्ती आणि विवेक स्पोर्ट्स क्लबने गटविजेतेपद पटकावत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com