यष्टिंमागचा 'योद्धा'; जो सामन्याला द्यायचा सहज कलाटणी, नाव सांगायची गरज नाही...

MS Dhoni IPL Retirement 2027 : अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या धोनीची खेळाडू म्हणून आयपीएलमधील कारकीर्द संपल्याची घोषणा संघाने केली आहे. आता आयपीएल २०२७ पासून तो संघाच्या मार्गदर्शकाची म्हणजेच मेंटॉरची जबाबदारी सांभाळणार आहे.
Dhoni

Dhoni

esakal

Updated on: 

क्रिकेटच्या मैदानावर स्टंप्सच्या मागे उभं राहूनही सामना फिरवण्याची ताकद असलेला महेंद्रसिंग धोनी आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या धोनीची खेळाडू म्हणून आयपीएलमधील कारकीर्द संपल्याची घोषणा संघाने केली आहे. आता आयपीएल २०२७ पासून तो संघाच्या मार्गदर्शकाची म्हणजेच मेंटॉरची जबाबदारी सांभाळणार आहे.

Loading content, please wait...