मुंबईचा जलसम्राट गोव्यात रचणार विश्वविक्रम; रात्रंदिवस सलग २१० किलोमीटर समुद्रात पोहण्याची मोहीम सुरु

Mumbai’s Aryan Singh Dadiala Swims 210 km: मुंबईच्या आर्यन सिंह दडियालाने गोव्याच्या किनारपट्टीवर सलग पोहत २१० किमी अंतर पार करून अभूतपूर्व विक्रम नोंदवणार आहे.
Mumbai’s Aryan Singh Dadiala Swims 210 km

Mumbai’s Aryan Singh Dadiala Swims 210 km

Sakal

Updated on

अथांग सागराशी झुंज देत मुंबईच्या जलतरणपटू आर्यन सिंह दडियाला याने ५५ तास सलग पोहत २१० किमी अंतर पार करत अभूतपूर्व कामगिरी नोंदवण्यास सज्ज आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर घडणाऱ्या या पराक्रमामुळे क्रीडाक्षेत्रात मोठे कौतुक होत आहे.

<div class="paragraphs"><p>Mumbai’s Aryan Singh Dadiala Swims 210 km</p></div>
Nagpur Swimming Record: ६३ व्या वर्षी तब्बल २५.६५ किमी स्वीमिंग! नागपूरचे जलतरणपटू डॉ. राजेंद्र जैस्वाल यांचा अनोखा पराक्रम
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com