IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

MI team news IPL: इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स रोहित शर्माला संघातून मुक्त करू शकते. एका व्हायरल पोस्टमध्ये तर रोहितने निवृत्ती घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे.
MI team news IPL

MI team news IPL

ESakal

Updated on

रोहित शर्मा शेवटचा आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध खेळताना दिसला होता. फलंदाजी करताना त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आणि तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सचे पाच सामने खेळू शकलेला नाही. आता मुंबई इंडियन्स संघात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com