सोनम, सर उपोषण थांबवा! तुम्ही आणि विद्यार्थी देशाच्या भविष्यासाठी लढताय... माझा तुम्हाला फुल सपोर्ट; IPL संघ मालकिणीची पोस्ट व्हायरल

Preity Zinta supports Sonam Wangchuk NEET paper leak protest: नीट पेपरफुटी आंदोलनावर अभिनेत्री प्रीती झिंटाने सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकारने विद्यार्थ्यांशी आणि वांगचुक यांच्याशी तातडीने संवाद साधावा, अशी मागणी तिने केली.
Preity Zinta supports Sonam Wangchuk NEET paper leak protest

Preity Zinta supports Sonam Wangchuk NEET paper leak protest

esakal

Updated on

Preity Zinta supports Sonam Wangchuk NEET paper leak protest: नीट पेपरफुटी आंदोलनावर अभिनेत्री प्रीती झिंटाने सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकारने विद्यार्थ्यांशी आणि वांगचुक यांच्याशी तातडीने संवाद साधावा, अशी मागणी तिने केली.

नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या २४ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्सची सहमालकीण प्रीती झिंटानेही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com