Rising Stars Asia Cup 2025
esakal
रायझिंग स्टार्स आशिया कप 2025 स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना आज भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यात होणार आहे. आजच्या सामन्यात भारताला वैभव सुर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत एका शतकासह २०१ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यातही त्याची बॅट तळपेल, अशी अपेक्षा भारतीय संघाला आहे.