

Sakal Digital’s Swadesh Ghanekar Named Best Young Sports Journalist
Sakal
MUMBAI MARATHI PATRAKAR SANGH SPORTS AWARDS: मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.