धक्कादायक! भारताचे पहिले नेत्रहिन ट्रायथलीट निकेत दलाल यांचे निधन; छ. संभाजीनगरच्या हॉटेल पार्किंगमध्ये आढळला मृतदेह

Blind Triathlete Niket Dalal in Tragic Accident : भारताचे पहिले नेत्रहिन ट्रायथलिट निकेत दलाल यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्यांचा मृतदेह आढळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, निकेत एका हॉटेलच्या उंच मजल्यावरून पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
India’s first visually impaired Ironman Niket Dalal death
India’s first visually impaired Ironman Niket Dalal death esakal
Updated on

India’s first visually impaired Ironman Niket Dalal death

महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे पहिले आणि जगातील पाचवे नेत्रहिन 'आयर्नमॅन' निकेत श्रीनिवास दलाल यांचे निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी समर्थ नगर परिसरातील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com