MS Dhoni: 'थाला' पुन्हा मैदानात दिसेल; धोनीच्या चाहत्यांनी आता आशा सोडावी का...? वास्तव स्वीकारण्याची वेळ आली!

MS Dhoni Health News: चेन्नईचे प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन बऱ्याच काळापासून सांगत आहेत की धोनी हळूहळू आपली तंदुरुस्ती परत मिळवत आहे. परंतु हंगाम सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आता माहीबद्दलचे प्रश्न वाढत असल्याचे दिसत आहे.
MS Dhoni Health

MS Dhoni Health

ESakal

Updated on

भारतीय क्रिकेटमध्ये काही खेळाडू फक्त खेळाडू राहत नाहीत, ते भावना बनतात. महेंद्रसिंग धोनी हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण. रांचीसारख्या छोट्या शहरातून आलेला हा शांत स्वभावाचा मुलगा एक दिवस भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा चेहरा बनेल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. पण काळ बदलला, क्रिकेट बदललं आणि धोनी नावाचं पर्वही आता हळूहळू शेवटच्या टप्प्यात पोहोचत असल्याची भावना चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com