Miami Open Tennis : सुमीत नागल पात्रता फेरीतच बाद

भारताचा प्रमुख टेनिसपटू सुमीत नागल मियामी ओपन स्पर्धेसाठी पात्रता मिळवू शकला नाही.
Miami Open Tennis
Miami Open Tennis sakal

मियामी : भारताचा प्रमुख टेनिसपटू सुमीत नागल मियामी ओपन स्पर्धेसाठी पात्रता मिळवू शकला नाही. पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात त्याला हाँगकाँगच्या कोलेमन वाँगकडून पराभव स्वीकारावा लागला.

Miami Open Tennis
Suryakumar Yadav : टी-२० फलंदाजीत सूर्यकुमार यादवचे अव्वल स्थान कायम

हा सामना नागलने ६-३, १-६, ५-७ असा गमावला. पहिला सेट जिंकल्यानंतर त्याची हार झाली. अगोदरच्या सामन्यात नागलने कॅनडाच्या गॅब्रियल डियालोवर ७-६ (३), ६-२ असा विजय मिळवला होता. चेन्नई ओपन स्पर्धा जिंकल्यामुळे नागल रँकिंगमध्ये टॉप १०० मध्ये आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com