T20 World Cup : मला सूर्या भाईचा फोन आला अन्...; हर्षित राणा संघातून बाहेर पडताच पडद्यामागे काय घडलं? सिराजने सांगितला 'तो' किस्सा, पाहा VIDEO

Siraj’s Last-Minute Entry After Harshit Rana Injury : या सामन्याच्या 48 तासांपूर्वीपर्यंत मोहम्मद सिराज हा भारतीय संघाचा भाग देखील नव्हता. ऐनवेळी त्याची संघात एन्ट्री झाली आणि त्याने उत्कृष्ट कागिरीरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
T20 World Cup: Siraj’s

T20 World Cup: Siraj’s

esakal

Updated on

टी-२० विश्वकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा पराभव केला आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने तीन गडी बाद करत दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे या सामन्याच्या 48 तासांपूर्वीपर्यंत मोहम्मद सिराज हा भारतीय संघाचा भाग देखील नव्हता. ऐनवेळी त्याची संघात एन्ट्री झाली आणि त्याने उत्कृष्ट कागिरीरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com