T20 World Cup: Will Pakistan Play India?
esakal
Pakistan may reconsider its decision to skip the India vs Pakistan T20 World Cup : टी-२० विश्वकप स्पर्धेला सुरुवात झाली असून १५ फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मात्र, पाकिस्तान हा सामना खेळणार की नाही, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. पाकिस्तानने आधी भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला होता, मात्र, आता पाकिस्तान या निर्णयावरून युटर्न घेण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. याबाबत आता विविध चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.