

Temba Bavuma
Esakal
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गकेबरहा इथं सुरू असलेल्या कसोटीत जबरदस्त कामगिरी केलीय. बावुमाने विक्रमी खेळी करत संघाचा डाव सावरला. तसंच त्यानं या खेळीत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडत आपल्या नावावर नोंदवला.