वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

Vaibhav Suryavanshi Challenges MS Dhoni’s CSK : गेल्या हंगामात आम्ही चेन्नईला दोन वेळा पराभूत केलं होतं. यावेळीही साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात आम्ही चेन्नईचा पराभव करू, असं तो म्हणाला.
Vaibhav Suryavanshi Challenges MS Dhoni’s CSK

Vaibhav Suryavanshi Challenges MS Dhoni’s CSK

esakal

Updated on

Vaibhav Suryavanshi challenges MS Dhoni’s Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात २८ मार्चपासून होणार असून ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे खेळवला जाणार असून हे मैदान राजस्थान रॉयल्सचं दुसरं होमग्राऊंट आहे. या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीने चेन्नईच्या संघाला खुले आव्हान दिले आहे. गेल्या हंगामात आम्ही चेन्नईला दोन वेळा पराभूत केलं होतं. यावेळीही साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात आम्ही चेन्नईचा पराभव करू, असं तो म्हणाला. त्यामुळे या सामन्याची आता सर्वांनाच उत्सूकता लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com