

Vaibhav Suryavanshi
esakal
नवी दिल्ली: आयपीएलमधील आपल्या सलामीच्या सामन्यातच वैभव सूर्यवंशीने जागतिक दर्जाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. यावरून त्याच्यामध्ये असलेली असामान्य गुणवत्ता आणि बेधडकपणा स्पष्ट होतो, असे कौतुक भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी केले.