
इंग्लंडची लॉरेन बेल ही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सौंदर्याच्या बाबतीत लॉरेन कोणत्याही हॉलिवूड किंवा बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. घातक गोलंदाजीसोबतच ती तिच्या सौंदर्यासाठी सोशल मीडियावरही चर्चेत असते. लॉरेनचा नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.