Vinesh Phogat: विनेश फोगाटला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! कुस्ती फेडरेशनच्या 'त्या' निर्णयावर कोर्ट ठेवणार लक्ष

Delhi High Court Gives Relief To Vinesh Phogat: भारतीय कुस्ती फेडरेशनच्या निवड प्रक्रियेवर दिल्ली उच्च न्यायालयाने अभ्यास करून निर्देश देण्याचे सांगितल्याने विनेश फोगाटला मोठा दिलासा मिळाला आहे.
Vinesh Phogat

Vinesh Phogat

esakal 

Updated on

नवी दिल्ली : स्पर्धात्मक कुस्तीत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विनेश फोगाटला दिल्ली उच्च न्यायालयाचा थोडा दिलासा मिळाला आहे. भारतीय कुस्ती फेडरेशनच्या निवड चाचणी प्रक्रियेचा अभ्यास करू आणि त्यानंतर आपले निर्देश मांडू, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com