Vinesh Phogat: रब्बा वे! रौप्य नाकारल्यानंतर विनेश फोगाटची इमोशनल करणारी पोस्ट

Vinesh Phogat's Emotional Post : विनेश फोगाटची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्याविरुद्ध क्रीडा लवादाकडे दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. यानंतर तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
Vinesh Phogat
Vinesh PhogatSakal
Updated on

Vinesh Phogat Post: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिकमधील अपात्रेविरुद्ध क्रीडा लवादाकडे केलेली याचिका बुधवारी (१४ ऑगस्ट) फेटाळण्यात आली. यानंतर तिने गुरुवारी एक पोस्ट शेअर केली आहे.

विनेशने कुस्तीच्या मॅटवर झोपून डोळे पुसतानाचा तिचा एक फोटो शेअर केला आहे. त्यावर तिने काहीच कॅप्शन दिलेलं नाही. तिने बिना कॅप्शनची केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Vinesh Phogat
Vinesh Phogat: 'माना पदक छीना गया तुम्हारा...', विनेशची याचिका CAS ने फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची पोस्ट चर्चेत
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com