Asian Games: कधी दिल्लीत चालवायचा उबर, आज जिंकलंय भारतासाठी मेडल; 'हा' सलमान खान नक्की कोण?

Who is Salman Khan? : आशियाई क्रीडा २०२६ मध्ये सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी पुरुष डबल स्कल्समध्ये भारताला ऐतिहासिक कांस्य पदक मिळवून दिले. हे पदक सलमानसाठीही अत्यंत खास ठरले. इथपर्यंत पोहण्यासाठी त्याला बरेच कष्ट घ्यावे लागले आहेत.
Asian Games 2026

Salman Khan - Satnam Singh | Asian Games

Sakal

Updated on

Inspiring Story of Rower Salman Khan: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारतीय नौकानयनपटू सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी इतिहास घडवला आहे. त्यांनी गुरुवारी (२४ सप्टेंबर) पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली. या दोघांनीही शेवटपर्यंत सुवर्णपदकासाठी चांगली झुंज दिली, पण अगदी थोडक्यात त्यांना पहिले दोन्ही क्रमांक गमवावे लागले.

Asian Games 2026
Asian Games 2026: चीनने शतक झळकावले! भारत पदकतालिकेत रेंगाळतोय; जपान, कोरिया, कझाकस्तानही पुढे; आपण कुठे आहोत?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com