National Sports Day: २९ ऑगस्टलाच राष्ट्रीय क्रीडा दिन का साजरा होतो? महान खेळाडूची एक महान गाथा...

National Sports Day: भारतभरात २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. पण यामागे एका महान खेळाडूची कहाणी आहे. त्याबाबतच जाणून घ्या.
Major Dhyan Chand Legacy

National Sports Day

Sakal

Updated on

भारतभर २९ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी 'राष्ट्रीय क्रीडा दिन' (National Sports Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसामागे भारताच्या हॉकी इतिहासातील एका महान खेळाडूची कहाणी आहे, ते महान खेळाडू म्हणजे मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand). ज्यांच्या हातातील हॉकी स्टिकमधून चेंडू सुटणे कठीण होते आणि ज्यांच्या कौशल्याने संपूर्ण जगाला थक्क केले, अशा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची ही एक महान गाथा आहे.

Major Dhyan Chand Legacy
Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com