Skin Tips : फक्त २०० रुपयांत मिळवा दिपिका सारखा ऑइल फ्री चेहरा! हे ५ फेस क्रीम करतील मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Skin Tips for Summer

Skin Tips : फक्त २०० रुपयांत मिळवा दिपिका सारखा ऑइल फ्री चेहरा! हे ५ फेस क्रीम करतील मदत

Skin Tips for Summer : उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसा त्वचेचा तेलकटपणा वाढतो आणि चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते. शिवाय प्रखर उन्हाने चेहरा खराब होतो आणि कोरडा पडतो, अशात तुम्हाला जर वाटत असेल की यात आपलं हिवाळ्यातलं क्रीम आपली मदत करु शकतं तर तुम्ही चुकता आहात...

हिवाळ्याचे मॉइश्चरायझर उन्हाळ्यात वापरु नये कारण हिवाळ्यात हवेची आर्द्रता कमी असल्याने त्यानुसार आपल्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर काम करते पण उन्हाळ्यात तसे नसते, शरीराला सतत घाम येत असतो आणि त्वचा तेलकट होत असते. अशात नक्की कोणते मॉइश्चरायझर वापरावे हा प्रश्न पडलाय? हे आहेत काही बजेट फ्रेंडली मॉइश्चरायझर...

१. पॉन्ड्स सुपर लाइट जेल ऑइल-फ्री फेस मॉइश्चरायझर, १०० रु (Pond’s Super Light Gel Oil-Free Face Moisturizer)

Skin Tips for Summer

Skin Tips for Summer

उन्हाळ्यात जेल-आधारित मॉइश्चरायझर वापरु नका, Pond’s च्या उत्पादनामध्ये hyaluronic acid आणि व्हिटॅमिन E असल्याने हे क्रिम त्वचेला हायड्रेट ठेवते. ते पटकन चेहऱ्यावर मुरते आणि नॉन-स्टिकी ग्लो देते.

२. डॉट अॅंड की ७२ तास हायड्रेटिंग जेल + प्रोबायोटिक्स, १९५ रुपये (Dot & Key 72 Hr Hydrating Gel + Probiotics)

Skin Tips for Summer

Skin Tips for Summer

प्रोबायोटिक्स जास्त प्रमाणात सेबम उत्पादनाला संतुलित करण्यास मदत करतात, त्यामुळे ते तेलकट त्वचेसाठी एक योग्य पर्याय बनते आणि ते या मॉइश्चरायझरमध्ये मुख्य घटक आहे. फॉर्म्युल्यामध्ये हायलुरोनिक ऍसिड आहे जे त्वचेला बाहेरच्या वातावरणापासून वाचवते आणि दीर्घकाळ टिकणारे हायड्रेशन देते.

३. हिमालया मॉइश्चरायझिंग एलोवेरा फेस जेल, ८५ रु (Himalaya Moisturizing Aloe Vera Face Gel)

Skin Tips for Summer

Skin Tips for Summer

हिमालयाचं एलोवेरा जेल कधीही चांगलं, त्याचा नॉन-स्टिकी फॉर्म्युला दिवसाच्या वेळेसाठी योग्य आहे आणि त्वचेला हायड्रेट आणि शांत करण्यास हे मदत करते. तुम्ही हे रात्री झोपण्याआधीही लावून झोपू शकतात.

४. सिंपल हायड्रेटिंग लाइट मॉइश्चरायझर, १९९ रु (Simple Hydrating Light Moisturizer)

Skin Tips for Summer

Skin Tips for Summer

हे मॉइश्चरायझर बोरेज सीड ऑइल, व्हिटॅमिन ई आणि ग्लिसरीनच्या चांगल्या गुणांनी समृद्ध आहे ज्यामुळे त्वचा जास्त काळ छान आणि हायड्रेट राहते. यामुळे त्वचेला तेलकट न करता त्वचा मऊ वाटते. फॉर्म्युलामध्ये त्वचेला हायड्रेट करण्यासाठी प्रो-व्हिटॅमिन B5 देखील आहे, ज्यामुळे हे पिंपल्ससाठी पण छान आहेत.

५. प्लम ग्रीन टी मॅटिफायिंग मॉइश्चरायझर, १५० रु (Plum Green Tea Mattifying Moisturizer)

Skin Tips for Summer

Skin Tips for Summer

ग्रीन टी आणि ग्लायकोलिक ऍसिडचे हे मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट करते आणि चमकदार बनवते. विशेष म्हणजे हे क्रिम दिवसभर आपल्याला ऑइल फ्री लुक देते.