Husband and Wife :बायकोवर जीव ओवाळून टाकतात 'या' तीन राशीचे पुरुष

ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशीचे पुरुष आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करतात.
Husband and Wife
Husband and Wifesakal

लग्नानंतर नवरा बायकोचे आयुष्य पुर्णत: बदलते. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून नवरा बायको संसाराची गाडी चालवतात. यात प्रेम, काळजी, स्नेह, विश्वास एवढंच काय तर रुसवा फूगवी सर्व असतं. पण तुम्हाला माहिती आहे का? काही राशीचे पुरुष पत्नीवर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करतात. हो हे खरंय.

ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशीचे पुरुष आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करतात. चला तर जाणून घेऊया त्या तीन राशी कोणत्या...

मेष राशी - मेष राशीचे लोक पत्नीवर जीव ओवाळून टाकतात. या राशीचे लोक पत्नीवर खूप प्रेम करतात. त्यांच्यासाठी वाट्टेत ते करायला तयार होतात. पत्नीची खूप काळजी घेतात. तिला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात.

सिंह राशी - या राशीचे लोक पत्नीशिवाय जगू शकत नाही. पत्नीसाठी ते वाट्टेल ते करायला तयार होतात. त्यांच्यासाठी त्यांना आपल्या आपल्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि पत्नीसाठी सर्व काही करतात. त्यांना पत्नीच्या सर्व इच्छा पुर्ण करणे आवडते.

Husband and Wife
Astro Tips : नामस्मरण नेमकी कोणती माळ घेऊन करावे?

धनू राशी -

धनू राशीचे पुरुष आपल्या पत्नीवर जीव ओवाळून टाकतात. या राशीच्या पुरुष खूप रोमँटिक असतात. त्यांना बायकोला खूप आनंदी ठेवणे आवडते. बायकोसाठी ते वाट्टेल ते करतात. बायको नेहमी सोबत असावी, असाही त्यांचा अट्टहास असतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com