Car Insurance: पावसाळ्यात कारवर झाड पडलंय? एक रुपयाही न देता 'असा' मिळवा क्लेम!

Insurance Policy: पावसाळ्यात गाडीवर झाड कोसळल्यावर घाबरू नका...फक्त फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स! थेट बँक खात्यात जमा होतील विम्याचे पैसे...
Tree fell on your car? Do this in 24 hours

Tree fell on your car? Do this in 24 hours

sakal 

Updated on

Tree Fell On Car?: पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळणे आणि त्याखाली दबून वाहनांचे मोठे नुकसान होणे अशा घटना आपल्याला पहायला मिळतात. मुंबईत तर यावर्षी फक्त ९ दिवसांत तब्बल ११०० झाडे पडल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशा अपघातात जेव्हा डोळ्यांसमोर लाखो रुपयांची गाडी क्षणात मोडीत निघते, तेव्हा काय करावे हे सुचत नाही. पण तुम्हाला माहित आहे का? निसर्गाच्या या कोपामुळे झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकते! यासाठी फक्त विम्याचा एक साधा नियम तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com