Chanakya Niti : या गुणांशिवाय यश मिळणे कठीण, नाहीतर अपयश निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chanakya Niti

Chanakya Niti : या गुणांशिवाय यश मिळणे कठीण, नाहीतर अपयश निश्चित

आचार्य चाणक्य नीति ही लोकांना अंधारात प्रकाशाचा किरण आहे. या नीतिचे अनुसरण करून माणूस यश मिळवू शकतो. कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी मेहनत फार आवश्यक आहे. पण चाणक्यने अजून अशा एका गोष्टीचा उल्लेख केला आहे ज्या शिवाय यश मिळवणे अशक्य आहे.

हेही वाचा: चाणक्य निती : चांगल्या बॉसमध्ये असतात 'हे' गुण

जोपर्यंत तुम्ही धावण्याचे धाडस एकवटू शकत नाहीत तोपर्यंत जिंकणे तुमच्यासाठी अशक्यच असते.

चाणक्यने यात यशाचा मूलमंत्र दिला. चाणक्यनुसार जो व्यक्ती काम सुरू करण्याआधीच हार मानतो, ते पूर्ण करण्याचे धाडस एकवटू शकत नाही त्याचे हरने निश्चित असते.

हेही वाचा: Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे गुण तुम्हाला बनवतील यशस्वी

साहस माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. यश मिळवण्याच्या शर्यतीत एक वळण असे येते जेंव्हा धाडस करावेच लागते. त्यावेळी जर त्याने हार मानली तर जिंकत आलेली बाजीपण हरून जातो.

हेही वाचा: आर्य चाणक्य : भारतीय राज्यशास्त्राचा जनक

साहसी माणूसाला परिस्थीतीला तोंड देणे जमते. हा असा एक गुण आहे ज्यामुळे आपल्या विरोधकांच्या समोर उभे राहण्याची हिम्मत येते. ज्याच्यात धाडस असेल त्याला कोणी थांबवू शकत नाही. साहस माणसाची सगळ्यात मोठी ताकद आहे. जेंव्हा सगळीकडून संकट घेरून येतात तेंव्हा साहसी माणसाला आशेचा किरण सापडतोच.

हेही वाचा: Chanakya Niti: आर्थिक प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' चार लक्षात ठेवा

आयूष्यात अनेक उतार चढाव येतात. जर तुमच्यात संकटांना तोंड देण्याची क्षमता असेल तर यश तुमचेच आहे. साहस आणि समजुतदारपणा तुमचे भविष्य ठरवतात. स्पर्धेच्या या काळात धाडस असेल तरच टिकून राहू शकेल.

हेही वाचा: चाणक्य कोण? यावर अमित शाह स्वतः म्हणतात...

Web Title: Chanakya Niti Except Hard Work You Need Something Else To Get Success Daring To Take Risk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..