Christmas 2022: 'Secret Santa' व्हा अन् जिंका मनं! फक्त 500 रुपयांत क्रिसमससाठी बेस्ट गिफ्ट ऑप्शन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Christmas 2022

Christmas 2022: 'Secret Santa' व्हा अन् जिंका मनं! फक्त 500 रुपयांत क्रिसमससाठी बेस्ट गिफ्ट ऑप्शन्स

Budget Friendly Christmas Gifts: क्रिसमस सेलिब्रेशन दरवर्षी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्या आनंदाने साजरे केले जाते. तेव्हा यंदा तुम्हाला क्रिसमसच्या निमित्ताने तुमच्या अवती भोवती आणि ऑफिसच्या सहकाऱ्यांना गिफ्ट देऊन त्यांना खुश करण्याबरोबरच त्यांचे मनही जिंकून घेता येईल. चला तर पाचशे रुपयांत तुमच्या बजेटमध्ये फिट बसणारे काही गिफ्ट ऑप्शन्स बघूयात.

CARVEGLOW Personalized 3D Wooden Christmas Ornament : या फिफ्टची किंमत फक्त 499 रुपये आहे. हे सिक्रेट गिफ्ट महिलांना खुश करणारं ठरेल. यामध्ये लाकडावर कलेचं दर्शन तुम्हाला होईल. क्रिसमस ट्री डेकोरेशनसाठी हे गिफ्ट बेस्ट ठरेल.

SATYAM KRAFT Christmas Tree Light : या एलईडी लाइट्समध्ये लहान लहान क्रिसमस ट्री लावलेले आहेत. त्यामुळे क्रिसमसला हे गिफ्ट फार चांगलं ऑप्शन ठरू शकतं. याची किंमत 279 रुपये आहे.

Quace Christmas Snowflake Light: अॅमेझॉनवर याची किंमत 249 रुपये आहे. हे लाइट्स स्नो फॉलसारखे दिसतात. त्यामुळेच हे गिफ्ट क्रिसमस साठी बेस्ट ठरणार आहे.

Miradh String Lights Lantern Multicolor : अॅमेझॉनवर या लाइट्सची किंमत केवळ 350 रुपये आहे. ही लाइट सीरीज 1 फुट लांब आहे. या लालटेनच्या डिजाइनमध्ये 16 लाइट्स दिलेले आहेत. एलएडीसह येणारे हे लाइट्स संपूर्ण घर प्रकाशित करतात.

Party Propz Multicolour LED Fairy String Light: याची किंमत 350 रुपये आहे. याची लांबी 20 मीटर असून यात एकूण 48 एलईडी लाइट्स दिलेली आहेत. तुम्ही हे लाइट्स क्रिसमस ट्री मध्ये सजवू शकता.

हेही वाचा: Christmas Tree Decorating Ideas: ख्रिसमस ट्री डेकोरेट करण्याच्या भन्नाट आयडिया