
Reduce Office Belly Fat With Simple Desk Exercises: आजच्या धावपळीच्या युगात अनेक जण रोज ८ ते १० तास संगणकासमोर एकाच ठिकाणी बसून काम करतात. ही बसलेली जीवनशैली आरोग्यासाठी घातक ठरत आहे. सतत बसून राहिल्यामुळे मानदुखी, मणक्याचा त्रास, पाठदुखी आणि सर्वात सामान्य म्हणजे पोट सुटण्याची समस्या वाढत आहे.