Snake And Ladder Game : तुम्हालाही साप-शिडी खेळायला आवडतो का? जाणून घ्या त्याचा रोमांचक इतिहास!

Snake And Ladder Game History: लहानमुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनाच साप-शिडी खेळ खेळायला आवडतो. तुम्ही कधी विचार केला आहे का? हा खेळ मुळात आला कुठून आणि कोणी शोध,लावला, चला मग जाणून घेऊया याचा इतिहास
Snake And Ladder Game History
Snake And Ladder Game HistoryEsakal
Updated on

Snake And Ladder Game History: साप-शिडी हा एक अत्यंत लोकप्रिय आणि मजेदार बोर्ड गेम आहे, जो लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनाच आवडतो. हा खेळ आपल्या साध्या नियमांमुळे सर्वांसाठी आकर्षक आहे. आणि प्रत्येक वयाच्या लोकांसाठी योग्य ठरतो. पण कधी विचार केला आहे का? हा खेळ मुळात कुठून आला आणि त्याचा इतिहास काय आहे? चला, जाणून घेऊया साप-शिडीच्या खेळाचा रोमांचक इतिहास

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com