ट्रिपला निघताय? टोलचा खर्च आधीच जाणून घ्या | Toll Naka | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

toll naka

ट्रिपला निघताय? टोलचा खर्च आधीच जाणून घ्या

सध्या सुट्ट्यांचा सीजन सुरू आहे त्यामुळे अनेकजण ट्रिपला निघताय. तुम्ही जर कुटूंबासोबत जर या सुट्ट्यांमध्ये बाहेर पडत असाल तर ट्रिपला होणारा खर्चाचा तुम्ही आधीच अंदाज लावू शकता, ते कसं? तर जाणून घ्या.

ट्रिपला बाहेर पडताना सर्वात मोठं टेन्शन असते ते टोल खर्चाचं. पण आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडण्याच्या आधीच टोल खर्च जाणून घेऊ शकता.

हेही वाचा: Hatnur Toll Plaza: हतनूर टोल अखेर सुरू, स्थानिकांना 275 मासिक टोल

गुगल मॅपने नी यूजर्ससाठी हे फिचर आणलंयं. हे फिचर यूजर्ससाठी खूप उपयोगी ठरणार आहे.या फिचर्समुळे तुम्ही घरातून बाहेर पडण्यापुर्वीच तुमच्या मार्गावरील मार्गावरील टोल आणि टोलच्या किमती जाणून घेऊ शकता. हे फिचर्स गुगलने भारत, अमेरिका, जापान आणि इंडोनेशियातील यूजर्ससाठी सुरू केलंय आहे.

हेही वाचा: Hatnur Toll Plaza: हतनूर टोल अखेर सुरू, स्थानिकांना 275 मासिक टोल

हे फीचर कसे वापरावे?

गुगल मॅपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री-डॉटवर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला रूट पर्याय निवडावा. त्यात तुम्हाला टोल नाका आणि त्यांच्या किमती दिसणार.

Web Title: Do You Have Trip Plan Let Know Toll Naka Information And Price Of Road Toll

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..